कोंडले होते श्वास केलेस मोकळे आकाश.. अंधारल्या होत्या दिशा दाविलास तू प्रकाश... कोंडले होते श्वास केलेस मोकळे आकाश.. अंधारल्या होत्या दिशा दाविलास तू प्रकाश...
चारोळी चारोळी
जगण्याचा काय अर्थ कोण कुणाचं सारं व्यर्थ मनात इतकं दुखतं खोल जगण्याचा काय अर्थ कोण कुणाचं सारं व्यर्थ मनात इतकं दुखतं खोल
आकार, इकार, उकार, हे जुळत नाही आकार, इकार, उकार, हे जुळत नाही
कळण्या अर्थ साधा कळण्या अर्थ साधा
अर्थ जगण्याला लाभला अर्थ जगण्याला लाभला